तज्ञ परीक्षक प्रो. डॉ. उज्वला ताठे मॅडम ,महिला महाविद्यालय कराड यांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्रो. (डॉ.) सतीश घाटगे सर
विद्यार्थि संशोधनाबद्दल माहिती देताना
अविष्कार संशोधन स्पर्धेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. एम एस सूर्यवंशी सर
अविष्कार संशोधन स्पर्धेतील अनुभव व्यक्त करताना विद्यार्थिनी
प्रो. (डॉ.)उज्वला ताठे मॅडम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य प्रो. (डॉ.) सतीश घाडगे सर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना
बक्षीस स्वीकारताना विद्यार्थी
आभार प्रदर्शन- डॉ. अभिजीत दळवी सर
No comments:
Post a Comment
Thanks for reply